Versions
MRV शहणपण हे मूर्खपणापेक्षा चांगले आहे. जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
ERVMR शहणपण हे मूर्खपणापेक्षा चांगले आहे. जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
IRVMR नंतर मला समजायला लागले
जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे
तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे.