Bible Versions
Bible Books

Ecclesiastes 2:15 (NCV) New Century Version

Versions

MRV   मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
ERVMR   मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
IRVMR   मग मी आपल्या मनात म्हणालो,
मूर्खाविषयी जे काय घडते,
ते माझ्याही बाबतीत घडेल,
मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल?
मी आपल्या मनात अनुमान काढले,
हे सुद्धा व्यर्थच आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us