Versions
MRV तुझ्या पवित्र नगरी ओस पडल्या आहेत. त्या आता वाळवंटाप्रमाणे झाल्या आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमचा नाश झाला आहे.
ERVMR तुझ्या पवित्र नगरी ओस पडल्या आहेत. त्या आता वाळवंटाप्रमाणे झाल्या आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमचा नाश झाला आहे.
IRVMR तुझी पवित्र नगरे वाळवंटाप्रमाणे बनली आहेत.
सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमेचा नाश झाला आहे.