Versions
MRV “बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा.
ERVMR “बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा.
IRVMR “बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खास्द्यांच्या देशातून निघून जा;
जसे कळपाच्या पुढे चालणारा एडका तसे तुम्ही व्हा.