Versions
MRV परमेश्वराने आपल्याला न्याय दिला. आपण त्याबद्दल सियोनमध्ये सांगू या. आपल्या परमेश्वर देवाने घडवून आणलेल्या गोष्टींबद्दल आपण बोलू या.
ERVMR परमेश्वराने आपल्याला न्याय दिला. आपण त्याबद्दल सियोनमध्ये सांगू या. आपल्या परमेश्वर देवाने घडवून आणलेल्या गोष्टींबद्दल आपण बोलू या.
IRVMR परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या,
परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या.