Versions
MRV “बाबेलने इस्राएलच्या लोकांना ठार केले. पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रदेशातील लोकांना बाबेल देशाने ठार मारले. म्हणून बाबेलचे पतन झालेच पाहिजे.
ERVMR “बाबेलने इस्राएलच्या लोकांना ठार केले. पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रदेशातील लोकांना बाबेल देशाने ठार मारले. म्हणून बाबेलचे पतन झालेच पाहिजे.
IRVMR बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे,
तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील.