Versions
MRV इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत. याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
ERVMR इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत. याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
IRVMR त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो,
त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो,