Versions
MRV त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
ERVMR त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
IRVMR परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या.
त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा.
पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.