Versions
MRV परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला. हे जग असे हलणार नाही.
ERVMR परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला. हे जग असे हलणार नाही.
IRVMR त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो
पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही.