Versions
MRV योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
ERVMR योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
IRVMR काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस,
जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.