Versions
MRV परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
ERVMR परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
IRVMR {परमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकता} PS परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.