Versions
MRV त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
ERVMR त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
IRVMR त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत;
त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.