Versions
MRV देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
ERVMR देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
IRVMR अमोऱ्यांचा राजा सीहोन
व बाशानाचा राजा ओग
आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.