Bible Versions
Bible Books

Exodus 29:21 (NLV) New Life Verson

Versions

MRV   नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, त्यातले काही घेऊन अहरोनावर त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन त्याची मुले माझे याजक आहेत ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.
ERVMR   नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, त्यातले काही घेऊन अहरोनावर त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन त्याची मुले माझे याजक आहेत ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.
IRVMR   नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले त्यांची वस्रे पवित्र होतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us