Bible Versions
Bible Books

Exodus 29:5 (NLV) New Life Verson

Versions

MRV   याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;
ERVMR   याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;
IRVMR   ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध;
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us