Versions
MRV ईयोब, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का? आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
ERVMR ईयोब, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का? आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
IRVMR दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय?
आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?