Versions
MRV “ईयोब, गवा (रानटी बैल) तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
ERVMR “ईयोब, गवा (रानटी बैल) तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
IRVMR रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का?
तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?