Versions
MRV काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
ERVMR काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
IRVMR जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात,
पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.