Versions
MRV वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.
ERVMR वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.
IRVMR वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो,
म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल.