Versions
MRV ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वत:चीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता.
ERVMR ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वत:चीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता.
IRVMR ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय;
जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो * गर्वाचे भाषण करणारा विनाशास कारण होतो .