Versions
MRV देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
ERVMR देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
IRVMR ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.