Versions
MRV देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
ERVMR देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
IRVMR ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.