Versions
MRV माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते.
ERVMR माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते.
IRVMR तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे.
यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे.