Versions
MRV परमेश्वर, त्याच्या लोकांना, सोडून देईल. स्त्री आपल्या मुलाला, वचनदत राजाला जन्म देईपर्यंत.मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलच्या लोकांकडे परत येतील.
ERVMR परमेश्वर, त्याच्या लोकांना, सोडून देईल. स्त्री आपल्या मुलाला, वचनदत राजाला जन्म देईपर्यंत. मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलच्या लोकांकडे परत येतील.
IRVMR {बेथलेहेम येथून उद्धारकर्त्याचे राज्य} PS यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल,
आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील.