Versions
MRV जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.
ERVMR जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.
IRVMR भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे,
या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.