Versions
MRV जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
ERVMR जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
IRVMR झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील;
आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.