Versions
MRV जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वत:च्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.
ERVMR जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वत:च्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.
IRVMR जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो,
तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.