Versions
MRV श्रीमंत लोकांना नेहमी आपण खूप शहाणे आहोत असे वाटत असते. पण शहाणा असलेला गरीब माणूस खरे काय ते पाहू शकतो.
ERVMR श्रीमंत लोकांना नेहमी आपण खूप शहाणे आहोत असे वाटत असते. पण शहाणा असलेला गरीब माणूस खरे काय ते पाहू शकतो.
IRVMR श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो,
पण गरीब मनुष्य ज्याला समंजसपणा आहे त्यास शोधून काढतो.