Versions
MRV स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे.
ERVMR स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे.
IRVMR कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो,
पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही.