Versions
MRV वाईट लोकांना न्याय कळत नाही. पण जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना सर्वकाही कळते.
ERVMR वाईट लोकांना न्याय कळत नाही. पण जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना सर्वकाही कळते.
IRVMR दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही,
पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते.