Versions
MRV “तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांना यावनी लोकांना विकले. अशा रीतीने, तुम्ही त्यांना देशोधडीला लावू शकला.
ERVMR “तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांना यावनी लोकांना विकले. अशा रीतीने, तुम्ही त्यांना देशोधडीला लावू शकला.
IRVMR तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस
त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले.