Bible Versions
Bible Books

:

1. त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते.
1. Afterward he brought me again H7725 unto H413 the door H6607 of the house H1004 ; and, behold H2009 , waters H4325 issued out H3318 from under H4480 H8478 the threshold H4670 of the house H1004 eastward H6921 : for H3588 the forefront H6440 of the house H1004 stood toward the east H6921 , and the waters H4325 came down H3381 from under H4480 H8478 from the right side H4480 H3802 H3233 of the house H1004 , at the south H4480 H5045 side of the altar H4196 .
2. त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.
2. Then brought he me out H3318 of the way H1870 of the gate H8179 northward H6828 , and led me about H5437 the way H1870 without H2351 unto H413 the utter H2351 gate H8179 by the way H1870 that looketh H6437 eastward H6921 ; and, behold H2009 , there ran out H6379 waters H4325 on H4480 the right H3233 side H3802 .
3. हातात मोजमापाची फीत घेऊन तो माणूस पूर्वेला गेला. त्याने 1000 हात (1/3 मैल) अंतर मोजले मग त्याने मला त्या अंतरापर्यंत पाण्यातून जायला सांगितले. पाणी फक्त घोट्यापर्यंत होते.
3. And when the man H376 that had the line H6957 in his hand H3027 went forth H3318 eastward H6921 , he measured H4058 a thousand H505 cubits H520 , and he brought H5674 me through the waters H4325 ; the waters H4325 were to the ankles H657 .
4. मग त्याने आणखी 1000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजले. पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तेथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले. मग त्याने पुन्हा 1000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजून, तेथपर्यंत मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी कमरेइतक्या खोलीचे होते.
4. Again he measured H4058 a thousand H505 , and brought H5674 me through the waters H4325 ; the waters H4325 were to the knees H1290 . Again he measured H4058 a thousand H505 , and brought me through ; the waters H4325 were to the loins H4975 .
5. त्या माणसाने पुढे आणखी 1000 हात (1/3 मैल) अंतर मोजले. पण येथे पाणी खूपच खोल असल्याने त्यातून चालणे शक्य नव्हते. त्याची नदी झाली होती. पाणी पोहता येईल इतके खोल होते. पार करता येणार नाही इतक्या खोलीची ती नदी होती.
5. Afterward he measured H4058 a thousand H505 ; and it was a river H5158 that H834 I could H3201 not H3808 pass over H5674 : for H3588 the waters H4325 were risen H1342 , waters H4325 to swim in H7813 , a river H5158 that H834 could not H3808 be passed over H5674 .
6. तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?” मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
6. And he said H559 unto H413 me, Son H1121 of man H120 , hast thou seen H7200 this ? Then he brought H1980 me , and caused me to return H7725 to the brink H8193 of the river H5158 .
7. नदीच्या काठाने परत येताना नदीच्या दोन्ही तीरांवर मला दाट झाडी दिसली.
7. Now when I had returned H7725 , behold H2009 , at H413 the bank H8193 of the river H5158 were very H3966 many H7227 trees H6086 on the one side H4480 H2088 and on the other H4480 H2088 .
8. तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेला वाहते. हे अरब दरीतून जाऊन मृत समुद्राला मिळते. त्यामुळे त्या समुद्राचे पाणी ताजे होते.
8. Then said H559 he unto H413 me, These H428 waters H4325 issue out H3318 toward H413 the east H6930 country H1552 , and go down H3381 into H5921 the desert H6160 , and go into H935 the sea H3220 : which being brought forth H3318 into H413 the sea H3220 , the waters H4325 shall be healed H7495 .
9. हे पाणी मृत समुद्राला मिळत असल्याने तेथील पाणी ताजे स्वच्छ होते. तेथे खूप मासे मिळतात. ह्या नदीकाठच्या प्रदेशात सर्व प्रकारचे प्राणी आहेत.
9. And it shall come to pass H1961 , that every H3605 thing H5315 that liveth H2416 , which H834 moveth H8317 , whithersoever H413 H3605 H834 H8033 the rivers H5158 shall come H935 , shall live H2421 : and there shall be H1961 a very H3966 great H7227 multitude of fish H1710 , because H3588 these H428 waters H4325 shall come H935 thither H8033 : for they shall be healed H7495 ; and every thing H3605 shall live H2416 whither H834 H8033 the river H5158 cometh H935 .
10. एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत तुला मच्छीमार नदीकाठी उभे असलेले दिसू शकतील. आपापली जाळी टाकून अनेक प्रकारचे मासे ते पकडत असल्याचे तुला दिसेल. भूमध्य समुद्रात जितक्या प्रकारचे मासे आहेत, तितक्याच प्रकारचे मासे मृतसमुद्रात आहेत.
10. And it shall come to pass H1961 , that the fishers H1728 shall stand H5975 upon H5921 it from En H4480 H5872 -gedi even unto H5704 Eneglaim H5882 ; they shall be H1961 a place to spread forth H4894 nets H2764 ; their fish H1710 shall be H1961 according to their kinds H4327 , as the fish H1710 of the great H1419 sea H3220 , exceeding H3966 many H7227 .
11. पण दलदल आणि पाणथळीच्या लहान लहान जागा मिठासाठी तशाच ठेवल्या जातील.
11. But the miry places H1207 thereof and the marshes H1360 thereof shall not H3808 be healed H7495 ; they shall be given H5414 to salt H4417 .
12. नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील पाने औषधी असतील.”
12. And by H5921 the river H5158 upon H5921 the bank H8193 thereof , on this side H4480 H2088 and on that side H4480 H2088 , shall grow H5927 all H3605 trees H6086 for meat H3978 , whose leaf H5929 shall not H3808 fade H5034 , neither H3808 shall the fruit H6529 thereof be consumed H8552 : it shall bring forth new fruit H1069 according to his months H2320 , because H3588 their waters H4325 they H1992 issued out H3318 of H4480 the sanctuary H4720 : and the fruit H6529 thereof shall be H1961 for meat H3978 , and the leaf H5929 thereof for medicine H8644 .
13. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील.
13. Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; This H1454 shall be the border H1366 , whereby H834 ye shall inherit H5157 H853 the land H776 according to the twelve H8147 H6240 tribes H7626 of Israel H3478 : Joseph H3130 shall have two portions H2256 .
14. तुम्ही जागेची सारखी वाटणी कराल. मी तुमच्या पूर्वजांना ही जमीन देण्याचे कबूल केले होते. म्हणून मी ती तुम्हाला देत आहे.
14. And ye shall inherit H5157 it, one H376 as well as another H251 : concerning the which H834 I lifted up H5375 H853 mine hand H3027 to give H5414 it unto your fathers H1 : and this H2063 land H776 shall fall H5307 unto you for inheritance H5159 .
15. “जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद,
15. And this H2088 shall be the border H1366 of the land H776 toward the north H6828 side H6285 , from H4480 the great H1419 sea H3220 , the way H1870 of Hethlon H2855 , as men go H935 to Zedad H6657 ;
16. बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत.
16. Hamath H2574 , Berothah H1268 , Sibraim H5453 , which H834 is between H996 the border H1366 of Damascus H1834 and the border H1366 of Hamath H2574 ; Hazarhatticon H2694 , which H834 is by H413 the coast H1366 of Hauran H2362 .
17. म्हणजेच उत्तरेची सीमा समुद्रापासून, दिमिष्क हमाथ यांच्या उत्तरसीमेवर असलेल्या हसर-एनोनपर्यंत असेल.
17. And the border H1366 from H4480 the sea H3220 shall be H1961 Hazar H2703 -enan , the border H1366 of Damascus H1834 , and the north H6828 northward H6828 , and the border H1366 of Hamath H2574 . And this is the north H6828 side H6285 .
18. “पूर्वेला सीमारेषा हसर-एनोनपासून हौरान दिमिष्कमधून. पुढे यार्देन नदीच्या कडेने गिलाद इस्राएलच्या मधून पूर्व समुद्राच्या पुढे पार तामारपर्यंत जाईल.
18. And the east H6921 side H6285 ye shall measure H4058 from H4480 H996 Hauran H2362 , and from H4480 H996 Damascus H1834 , and from H4480 H996 Gilead H1568 , and from H4480 H996 the land H776 of Israel H3478 by Jordan H3383 , from the border H4480 H1366 unto H5921 the east H6931 sea H3220 . And this is the east H6921 side H6285 .
19. “दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ - कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.
19. And the south H5045 side H6285 southward H8486 , from Tamar H4480 H8559 even to H5704 the waters H4325 of strife H4809 in Kadesh H6946 , the river H5158 to H413 the great H1419 sea H3220 . And this is the south H8486 side H6285 southward H5045 .
20. “पश्र्चिमेला अगदी लेबो-हामाथपर्यंतचा भूमध्य समुद्र हीच सीमा असेल.
20. The west H3220 side H6285 also shall be the great H1419 sea H3220 from the border H4480 H1366 , till H5704 a man come H935 over against H5227 Hamath H2574 . This H2063 is the west H3220 side H6285 .
21. “तेव्हा तुम्ही ही जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये आपापासात वाटाल.
21. So shall ye divide H2505 H853 this H2063 land H776 unto you according to the tribes H7626 of Israel H3478 .
22. तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहात असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहात आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही ह्या लोकांना द्यावा.
22. And it shall come to pass H1961 , that ye shall divide it by lot H5307 H853 for an inheritance H5159 unto you , and to the strangers H1616 that sojourn H1481 among H8432 you, which H834 shall beget H3205 children H1121 among H8432 you : and they shall be H1961 unto you as born in the country H249 among the children H1121 of Israel H3478 ; they shall have H5307 inheritance H5159 with H854 you among H8432 the tribes H7626 of Israel H3478 .
23. हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएलींनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
23. And it shall come to pass H1961 , that in what H834 tribe H7626 the stranger H1616 sojourneth H1481 , there H854 H8033 shall ye give H5414 him his inheritance H5159 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×