Bible Versions
Bible Books

1
:
9

MRV
1. पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांच्या द्वारे देव जो पिता त्यामध्ये तसेच प्रभु येशू ख्रिस्तामध्ये दृढ असलेल्या थेस्सलनीकाच्या मंडळीस, देवाची कृपा शांति लाभो.
1. Paul G3972 , and G2532 Silvanus G4610 , and G2532 Timothy G5095 , unto the G3588 church G1577 of the Thessalonians G2331 which is in G1722 God G2316 the Father G3962 and G2532 in the Lord G2962 Jesus G2424 Christ G5547 : Grace G5485 be unto you G5213 , and G2532 peace G1515 , from G575 God G2316 our G2257 Father G3962 , and G2532 the Lord G2962 Jesus G2424 Christ G5547 .
2. आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करुन तुम्ही सर्वांसाठी देवाचे आभार मानतो.
2. We give thanks G2168 to God G2316 always G3842 for G4012 you G5216 all G3956 , making G4160 mention G3417 of you G5216 in G1909 our G2257 prayers G4335 ;
3. आम्ही आमचा देव पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.
3. Remembering G3421 without ceasing G89 your G5216 work G2041 of faith G4102 , and G2532 labor G2873 of love G26 , and G2532 patience G5281 of hope G1680 in our G2257 Lord G2962 Jesus G2424 Christ G5547 , in the sight G1715 of God G2316 and G2532 our G2257 Father G3962 ;
4. माझ्या बंधूनो, देवाने प्रीतित केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे.
4. Knowing G1492 , brethren G80 beloved G25 , your G5216 election G1589 of G5259 God G2316 .
5. कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते.
5. For G3754 our G2257 gospel G2098 came G1096 not G3756 unto G1519 you G5209 in G1722 word G3056 only G3440 , but G235 also G2532 in G1722 power G1411 , and G2532 in G1722 the Holy G40 Ghost G4151 , and G2532 in G1722 much G4183 assurance G4136 ; as G2531 ye know G1492 what manner of men G3634 we were G1096 among G1722 you G5213 for your sake G1223 G5209 .
6. आणि तुम्ही आमचे प्रभूचे अनुकरण करणारे झाला, पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात.
6. And G2532 ye G5210 became G1096 followers G3402 of us G2257 , and G2532 of the G3588 Lord G2962 , having received G1209 the G3588 word G3056 in G1722 much G4183 affliction G2347 , with G3326 joy G5479 of the Holy G40 Ghost G4151 :
7. त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदोनियात अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात
7. So that G5620 ye G5209 were G1096 examples G5179 to all G3956 that believe G4100 in G1722 Macedonia G3109 and G2532 Achaia G882 .
8. कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही.
8. For G1063 from G575 you G5216 sounded out G1837 the G3588 word G3056 of the G3588 Lord G2962 not G3756 only G3440 in G1722 Macedonia G3109 and G2532 Achaia G882 , but G235 also G2532 in G1722 every G3956 place G5117 your G5216 faith G4102 to G4314 God G2316 -ward is spread abroad G1831 ; so that G5620 we G2248 need G2192 G5532 not G3361 to speak G2980 any thing G5100 .
9. कारण ते स्वत:च आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात.
9. For G1063 they G846 themselves show G518 of G4012 us G2257 what manner G3697 of entering in G1529 we had G2192 unto G4314 you G5209 , and G2532 how G4459 ye turned G1994 to G4314 God G2316 from G575 idols G1497 to serve G1398 the living G2198 and G2532 true G228 God G2316 ;
10. आणि आता ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात. तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो.
10. And G2532 to wait for G362 his G846 Son G5207 from G1537 heaven G3772 , whom G3739 he raised G1453 from G1537 the dead G3498 , even Jesus G2424 , which delivered G4506 us G2248 from G575 the G3588 wrath G3709 to come G2064 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×