Bible Versions
Bible Books

:

MRV
1. मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.
1. Manasseh H4519 was twelve H8147 H6240 years H8141 old H1121 when he began to reign H4427 , and he reigned H4427 fifty H2572 and five H2568 years H8141 in Jerusalem H3389 :
2. त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले
2. But did H6213 that which was evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 , like unto the abominations H8441 of the heathen H1471 , whom H834 the LORD H3068 had cast out H3423 before H4480 H6440 the children H1121 of Israel H3478 .
3. हिज्कीयाने जी उंचस्थाने उद्ध्वस्त केली होती तीच मनश्शेने पुन्हा बांधली. त्याने बआल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले. नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणांची पूजाही करत असे.
3. For he built H1129 again H7725 H853 the high places H1116 which H834 Hezekiah H3169 his father H1 had broken down H5422 , and he reared up H6965 altars H4196 for Baalim H1168 , and made H6213 groves H842 , and worshiped H7812 all H3605 the host H6635 of heaven H8064 , and served H5647 them.
4. परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या भलत्यासलत्या देवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरुशलेममध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते.
4. Also he built H1129 altars H4196 in the house H1004 of the LORD H3068 , whereof H834 the LORD H3068 had said H559 , In Jerusalem H3389 shall my name H8034 be H1961 forever H5769 .
5. या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
5. And he built H1129 altars H4196 for all H3605 the host H6635 of heaven H8064 in the two H8147 courts H2691 of the house H1004 of the LORD H3068 .
6. बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या मुलांचा यज्ञात बळी दिला. रमल, जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्यांशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला.
6. And he H1931 caused H853 his children H1121 to pass H5674 through the fire H784 in the valley H1516 of the son H1121 of Hinnom H2011 : also he observed times H6049 , and used enchantments H5172 , and used witchcraft H3784 , and dealt with H6213 a familiar spirit H178 , and with wizards H3049 : he wrought H6213 much H7235 evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 , to provoke him to anger H3707 .
7. मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दावीद त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, “या मंदिरात आणि यरुशलेममध्ये माझे नाव चिरंतन काल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरुशलेमला निवडले.
7. And he set H7760 H853 a carved image H6459 , the idol H5566 which H834 he had made H6213 , in the house H1004 of God H430 , of which H834 God H430 had said H559 to H413 David H1732 and to H413 Solomon H8010 his son H1121 , In this H2088 house H1004 , and in Jerusalem H3389 , which H834 I have chosen H977 before all H4480 H3605 the tribes H7626 of Israel H3478 , will I put H7760 H853 my name H8034 forever H5865 :
8. त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशातून मी आता इस्राएल लोकांना बाहेर पडू देणार नाही. पण त्यांना दिलेल्या आज्ञा मात्र त्यांनी कसोशीने पाळल्या पाहिजेत. मोशेमार्फत त्यांना दिलेल्या विधी, नियम आज्ञा त्यांनी पाळायला हवेत.”
8. Neither H3808 will I any more H3254 remove H5493 H853 the foot H7272 of Israel H3478 from out of H4480 H5921 the land H127 which H834 I have appointed H5975 for your fathers H1 ; so that H7535 H518 they will take heed H8104 to do H6213 H853 all H3605 that H834 I have commanded H6680 them , according to the whole H3605 law H8451 and the statutes H2706 and the ordinances H4941 by the hand H3027 of Moses H4872 .
9. मनश्शेने मात्र यहूदा लोक आणि यरुशलेमचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत केले. इस्राएल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते.
9. So Manasseh H4519 made H853 Judah H3063 and the inhabitants H3427 of Jerusalem H3389 to err H8582 , and to do H6213 worse H7451 than H4480 the heathen H1471 , whom H834 the LORD H3068 had destroyed H8045 before H4480 H6440 the children H1121 of Israel H3478 .
10. परमेश्वर मनश्शेशी इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही.
10. And the LORD H3068 spoke H1696 to H413 Manasseh H4519 , and to H413 his people H5971 : but they would not H3808 hearken H7181 .
11. तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.
11. Wherefore the LORD H3068 brought H935 upon H5921 H853 them the captains H8269 of the host of H6635 the king H4428 of Assyria H804 , which H834 took H3920 H853 Manasseh H4519 among the thorns H2336 , and bound H631 him with fetters H5178 , and carried H1980 him to Babylon H894 .
12. मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.
12. And when he was in affliction H6887 , he besought H2470 H853 the LORD H6440 H3068 his God H430 , and humbled himself H3665 greatly H3966 before H4480 H6440 the God H430 of his fathers H1 ,
13. त्याने देवाची प्रार्थना केली मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
13. And prayed H6419 unto H413 him : and he was entreated H6279 of him , and heard H8085 his supplication H8467 , and brought him again H7725 to Jerusalem H3389 into his kingdom H4438 . Then Manasseh H4519 knew H3045 that H3588 the LORD H3068 he H1931 was God H430 .
14. या घटनेनंतर मनश्शेने दावीद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले.
14. Now after H310 this H3651 he built H1129 a wall H2346 without H2435 the city H5892 of David H1732 , on the west side H4628 of Gihon H1521 , in the valley H5158 , even to the entering in H935 at the fish H1709 gate H8179 and compassed about H5437 Ophel H6077 , and raised it up a very great height H1361 H3966 , and put H7760 captains H8269 of war H2428 in all H3605 the fenced H1219 cities H5892 of Judah H3063 .
15. परक्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुशलेममध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरुशलेम नगराबाहेर टाकून दिल्या.
15. And he took away H5493 H853 the strange H5236 gods H430 , and the idol H5566 out of the house H4480 H1004 of the LORD H3068 , and all H3605 the altars H4196 that H834 he had built H1129 in the mount H2022 of the house H1004 of the LORD H3068 , and in Jerusalem H3389 , and cast H7993 them out of H2351 the city H5892 .
16. नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांतिअर्पणे आणि उपकार स्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहूदी लोकांना त्याने इस्राएलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली.
16. And he repaired H1129 H853 the altar H4196 of the LORD H3068 , and sacrificed H2076 thereon H5921 peace H8002 offerings H2077 and thank offerings H8426 , and commanded H559 Judah H3063 to serve H5647 H853 the LORD H3068 God H430 of Israel H3478 .
17. लोक अजूनही उंचस्थानी यज्ञ करीतच होते पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवा प्रीत्यर्थ करीत होते.
17. Nevertheless H61 the people H5971 did sacrifice H2076 still H5750 in the high places H1116 , yet unto the LORD H3068 their God H430 only H7535 .
18. मनश्शेची बाकीची कृत्ये तसेच त्याने केलेली देवाची प्रार्थना तसेच परमेश्वर देवाच्यावतीने द्रष्टे त्याच्याशी जे बोलले ती वचने हे सगळे इस्राएलच्या राजांच्या बखरीत लिहिलेले आहे.
18. Now the rest H3499 of the acts of H1697 Manasseh H4519 , and his prayer H8605 unto H413 his God H430 , and the words H1697 of the seers H2374 that spoke H1696 to H413 him in the name H8034 of the LORD H3068 God H430 of Israel H3478 , behold H2009 , they are written in H5921 the book H1697 of the kings H4428 of Israel H3478 .
19. मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वराला त्याचे गाऱ्हणे ऐकून करुणा वाटणे हे ‘द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे दुर्वर्तने, उंच स्थाने अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने याचेही तपशील याच बखरीत आहेत.
19. His prayer H8605 also , and how God was entreated H6279 of him , and all H3605 his sin H2403 , and his trespass H4604 , and the places H4725 wherein H834 he built H1129 high places H1116 , and set up H5975 groves H842 and graven images H6456 , before H6440 he was humbled H3665 : behold H2009 , they are written H3789 among H5921 the sayings H1697 of the seers H2335 .
20. पुढे मनश्शे वारला पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्याला पुरले. त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
20. So Manasseh H4519 slept H7901 with H5973 his fathers H1 , and they buried H6912 him in his own house H1004 : and Amon H526 his son H1121 reigned H4427 in his stead H8478 .
21. आमोन विसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरुशलेममध्ये दोन वर्षे गादीवर होता.
21. Amon H526 was two H8147 and twenty H6242 years H8141 old H1121 when he began to reign H4427 , and reigned H4427 two H8147 years H8141 in Jerusalem H3389 .
22. परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. वडीलांनी करुन घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करुन त्याने त्यांची पूजा केली.
22. But he did H6213 that which was evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 , as H834 did H6213 Manasseh H4519 his father H1 : for Amon H526 sacrificed H2076 unto all H3605 the carved images H6456 which H834 Manasseh H4519 his father H1 had made H6213 , and served H5647 them;
23. पुढे त्याचे वडील मनश्शे जसे परमेश्वराला नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट त्याची दुष्कृत्ये वाढतच चालली.
23. And humbled not himself H3808 H3665 before H4480 H6440 the LORD H3068 , as Manasseh H4519 his father H1 had humbled himself H3665 ; but H3588 Amon H526 trespassed H819 more and more H7235 .
24. आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली.
24. And his servants H5650 conspired H7194 against H5921 him , and slew H4191 him in his own house H1004 .
25. पण राजा आमोन विरुध्द कारस्थान करणाऱ्यांचा यहूदी लोकांनी काटा काढला. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
25. But the people H5971 of the land H776 slew H5221 H853 all H3605 them that had conspired H7194 against H5921 king H4428 Amon H526 ; and the people H5971 of the land H776 made Josiah his son king H4427 H853 H2977 H1121 in his stead H8478 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×