|
|
1. त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये.
|
1. Therefore G1223 G5124 we G2248 ought G1163 to give the more earnest heed G4337 G4056 to the things which we have heard G191 , lest at any time G3379 we should let them slip G3901 .
|
2. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.
|
2. For G1063 if G1487 the G3588 word G3056 spoken G2980 by G1223 angels G32 was G1096 steadfast G949 , and G2532 every G3956 transgression G3847 and G2532 disobedience G3876 received G2983 a just G1738 recompense of reward G3405 ;
|
3. तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
|
3. How G4459 shall we G2249 escape G1628 , if we neglect G272 so great G5082 salvation G4991 ; which G3748 at the first began G2983 G746 to be spoken G2980 by G1223 the G3588 Lord G2962 , and G2532 was confirmed G950 unto G1519 us G2248 by G5259 them that heard G191 him ;
|
4. देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि तिरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
|
4. God G2316 also bearing them witness G4901 , both G5037 with signs G4592 and G2532 wonders G5059 , and G2532 with divers G4164 miracles G1411 , and G2532 gifts G3311 of the Holy G40 Ghost G4151 , according G2596 to his own G848 will G2308 ?
|
5. जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत.
|
5. For G1063 unto the angels G32 hath he not G3756 put in subjection G5293 the G3588 world G3625 to come G3195 , whereof G4012 G3739 we speak G2980 .
|
6. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे:“मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावास?
|
6. But G1161 one G5100 in a certain place G4225 testified G1263 , saying G3004 , What G5101 is G2076 man G444 , that G3754 thou art mindful G3403 of him G846 ? or G2228 the son G5207 of man G444 , that G3754 thou visitest G1980 him G846 ?
|
7. थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
|
7. Thou madest G1642 him G846 a little lower G5100 G1024 than G3844 the angels G32 ; thou crownedst G4737 him G846 with glory G1391 and G2532 honor G5092 , and G2532 didst set G2525 him G846 over G1909 the G3588 works G2041 of thy G4675 hands G5495 :
|
8. तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” स्तोत्र. 8:4-6देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही.
|
8. Thou hast put all things in subjection G5293 G3956 under G5270 his G846 feet G4228 . For G1063 in that he put all in subjection under G5293 G3956 him G846 , he left G863 nothing G3762 that is not put under G506 him G846 . But G1161 now G3568 we see G3708 not yet G3768 all things G3956 put under G5293 him G846 .
|
9. परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
|
9. But G1161 we see G991 Jesus G2424 , who was made a little lower G1642 G1024 G5100 than G3844 the angels G32 for G1223 the G3588 suffering G3804 of death G2288 , crowned G4737 with glory G1391 and G2532 honor G5092 ; that G3704 he by the grace G5485 of God G2316 should taste G1089 death G2288 for G5228 every man G3956 .
|
10. देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
|
10. For G1063 it became G4241 him G846 , for G1223 whom G3739 are all things G3956 , and G2532 by G1223 whom G3739 are all things G3956 , in bringing G71 many G4183 sons G5207 unto G1519 glory G1391 , to make the captain of their salvation perfect G5048 G3588 G747 G846 G4991 through G1223 sufferings G3804 .
|
11. जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही.
|
11. For G1063 both G5037 he that sanctifieth G37 and G2532 they who are sanctified G37 are all G3956 of G1537 one G1520 : for G1223 which G3739 cause G156 he is not G3756 ashamed G1870 to call G2564 them G846 brethren G80 ,
|
12. येशू म्हणतो,“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.”स्तोत्र. 22:22
|
12. Saying G3004 , I will declare G518 thy G4675 name G3686 unto my G3450 brethren G80 , in G1722 the midst G3319 of the church G1577 will I sing praise G5214 unto thee G4571 .
|
13. तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.” यशया 8:17आणि तो पुन्हा म्हणतो,“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” यशया 8:18
|
13. And G2532 again G3825 , I G1473 will put my trust G2071 G3982 in G1909 him G846 . And G2532 again G3825 , Behold G2400 I G1473 and G2532 the G3588 children G3813 which G3739 God G2316 hath given G1325 me G3427 .
|
14. म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
|
14. Forasmuch G1893 then G3767 as the G3588 children G3813 are partakers G2841 of flesh G4561 and G2532 blood G129 , he G846 also G2532 himself likewise G3898 took part G3348 of the G3588 same G846 ; that G2443 through G1223 death G2288 he might destroy G2673 him that had G2192 the G3588 power G2904 of death G2288 , that is G5123 , the G3588 devil G1228 ;
|
15. आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
|
15. And G2532 deliver G525 them G5128 who G3745 through fear G5401 of death G2288 were G2258 all G3956 their G1223 lifetime G2198 subject to G1777 bondage G1397 .
|
16. कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,
|
16. For G1063 verily G1222 he took not on G1949 G3756 him the nature of angels G32 ; but G235 he took on G1949 him the seed G4690 of Abraham G11 .
|
17. या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
|
17. Wherefore G3606 in G2596 all things G3956 it behooved G3784 him to be made like unto G3666 his brethren G80 , that G2443 he might be G1096 a merciful G1655 and G2532 faithful G4103 high priest G749 in things G4314 pertaining to God G2316 , to make reconciliation for G2433 the G3588 sins G266 of the G3588 people G2992 .
|
18. कारण ज्याअर्थी त्याला स्वत:ला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
|
18. For G1063 in G1722 that G3739 he G846 himself hath suffered G3958 being tempted G3985 , he is able G1410 to succor G997 them that are tempted G3985 .
|