|
|
1. नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
|
1. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
|
2. इस्राएल लोकांना ही आज्ञा दे. योग्यवेळी धान्यार्पणे आणि बळी न विसरता मला अर्पण करायला त्यांना सांग. अग्नी बरोबर देण्याची ती अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.
|
2. Command H6680 H853 the children H1121 of Israel H3478 , and say H559 unto H413 them, H853 My offering H7133 , and my bread H3899 for my sacrifices made by fire H801 , for a sweet H5207 savor H7381 unto me , shall ye observe H8104 to offer H7126 unto me in their due season H4150 .
|
3. अग्नीबरोबरची अर्पणे त्यांनी परमेश्वराला दिलीच पाहिजेत. त्यांनी रोज एक वर्षाची दोन कोकरे दिली पाहिजेत. ती दोषरहित असली पाहिजेत.
|
3. And thou shalt say H559 unto them, This H2088 is the offering made by fire H801 which H834 ye shall offer H7126 unto the LORD H3068 ; two H8147 lambs H3532 of the first H1121 year H8141 without spot H8549 day by day H3117 , for a continual H8548 burnt offering H5930 .
|
4. एक कोकरू सकाळच्या वेळी आणि दुसरे संधिप्रकाशाच्या वेळी अर्पण करावे.
|
4. H853 The one H259 lamb H3532 shalt thou offer H6213 in the morning H1242 , and the other H8145 lamb H3532 shalt thou offer H6213 at H996 even H6153 ;
|
5. शिवाय आठ कप पीठ पाव कप हीन तेलात मिसळून केलेले धान्यार्पणही द्यावे.”
|
5. And a tenth H6224 part of an ephah H374 of flour H5560 for a meat offering H4503 , mingled H1101 with the fourth H7243 part of a hin H1969 of beaten H3795 oil H8081 .
|
6. (ही रोजची अर्पणे देणे त्यांनी सीनाय पर्वतावर सुरु केले. ही अग्नी बरोबर दिलेली अर्पणे होती. त्यांचा सुवास परमेश्वराला प्रसन्न करीत असे.)
|
6. It is a continual H8548 burnt offering H5930 , which was ordained H6213 in mount H2022 Sinai H5514 for a sweet H5207 savor H7381 , a sacrifice made by fire H801 unto the LORD H3068 .
|
7. “लोकांनी धान्यार्पणाबरोबरच दिली जाणारी पेयाअर्पणेसुद्धा द्यावीत. त्यांनी एक पाव द्राक्षाचा रस प्रत्येक मेंढी बरोबर द्यावा. हे पेय वेदीवर एका पवित्र जागेवर ओतावे. ती परमेश्वराला द्यावयाची भेट आहे.
|
7. And the drink offering H5262 thereof shall be the fourth H7243 part of a hin H1969 for the one H259 lamb H3532 : in the holy H6944 place shalt thou cause the strong wine H7941 to be poured H5258 unto the LORD H3068 for a drink offering H5262 .
|
8. दुसरी मेंढी संधिप्रकाशाच्या वेळी अर्पणे करावी. ही शिजवलेली असावी हे अर्पण सकाळच्या अर्पणाप्रमाणेच द्यावे. तसेच त्याबरोबरची पेयार्पणेही करावीत. हे होमार्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंद देतो.”
|
8. And the other H8145 lamb H3532 shalt thou offer H6213 at H996 even H6153 : as the meat offering H4503 of the morning H1242 , and as the drink offering H5262 thereof , thou shalt offer H6213 it , a sacrifice made by fire H801 , of a sweet H5207 savor H7381 unto the LORD H3068 .
|
9. “शब्बाथच्या वेळी तुम्ही एक वर्षाच्या दोन मेंढ्या दिल्या पाहिजेत. त्या दोषरहित असाव्यात. तुम्ही 16 कप पीठ हीन तेलात मिसळून केलेले धान्याचे अर्पण आणि पेयाचे अर्पणही दिले पाहिजे.
|
9. And on the sabbath H7676 day H3117 two H8147 lambs H3532 of the first H1121 year H8141 without spot H8549 , and two H8147 tenth deals H6241 of flour H5560 for a meat offering H4503 , mingled H1101 with oil H8081 , and the drink offering H5262 thereof:
|
10. विश्रांतीच्या दिवसाचे हे खास अर्पण आहे. रोज देण्यात येणारे अर्पण आणि पेयार्पणा व्यतीरिक्त हे अर्पण आहे.”
|
10. This is the burnt offering H5930 of every sabbath H7676 H7676 , beside H5921 the continual H8548 burnt offering H5930 , and his drink offering H5262 .
|
11. “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
|
11. And in the beginnings H7218 of your months H2320 ye shall offer H7126 a burnt offering H5930 unto the LORD H3068 ; two H8147 young H1121 H1241 bullocks H6499 , and one H259 ram H352 , seven H7651 lambs H3532 of the first H1121 year H8141 without spot H8549 ;
|
12. प्रत्येक बैलाबरोबर तुम्ही 24 कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. आणि मेंढ्याबरोबर 16 कप पीठ हीन तेलात मिसळून द्या.
|
12. And three H7969 tenth deals H6241 of flour H5560 for a meat offering H4503 , mingled H1101 with oil H8081 , for one H259 bullock H6499 ; and two H8147 tenth deals H6241 of flour H5560 for a meat offering H4503 , mingled H1101 with oil H8081 , for one H259 ram H352 ;
|
13. प्रत्येक मेंढीबरोबर आठ कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. ही अग्नीबरोबर द्यायची अर्पणे असतील. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.
|
13. And a several tenth deal H6241 H6241 of flour H5560 mingled H1101 with oil H8081 for a meat offering H4503 unto one H259 lamb H3532 ; for a burnt offering H5930 of a sweet H5207 savor H7381 , a sacrifice made by fire H801 unto the LORD H3068 .
|
14. तसेच प्रत्येक बैलाबरोबर 2 हिन द्राक्षारस, 1 1/2 हिन द्राक्षारस प्रत्येक मेंढ्याबरोबर आणि 1 हिन प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करा. ही होमार्पणे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अर्पण केली पाहिजेत.
|
14. And their drink offerings H5262 shall be H1961 half H2677 a hin H1969 of wine H3196 unto a bullock H6499 , and the third H7992 part of a hin H1969 unto a ram H352 , and a fourth H7243 part of a hin H1969 unto a lamb H3532 : this H2063 is the burnt offering H5930 of every month H2320 H2320 throughout the months H2320 of the year H8141 .
|
15. प्रत्येक दिवशी करण्यात येणाऱ्या अर्पणा व्यतिरिक्त तुम्ही 1 बकरा परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. तो पापार्पण म्हणून द्यावा.
|
15. And one H259 kid H8163 of the goats H5795 for a sin offering H2403 unto the LORD H3068 shall be offered H6213 , beside H5921 the continual H8548 burnt offering H5930 , and his drink offering H5262 .
|
16. “परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल.
|
16. And in the fourteenth H702 H6240 day H3117 of the first H7223 month H2320 is the passover H6453 of the LORD H3068 .
|
17. बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
|
17. And in the fifteenth H2568 H6240 day H3117 of this H2088 month H2320 is the feast H2282 : seven H7651 days H3117 shall unleavened bread H4682 be eaten H398 .
|
18. या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही.
|
18. In the first H7223 day H3117 shall be a holy H6944 convocation H4744 ; ye shall do H6213 no manner H3808 H3605 of servile H5656 work H4399 therein :
|
19. तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
|
19. But ye shall offer H7126 a sacrifice made by fire H801 for a burnt offering H5930 unto the LORD H3068 ; two H8147 young H1121 H1241 bullocks H6499 , and one H259 ram H352 , and seven H7651 lambs H3532 of the first H1121 year H8141 : they shall be H1961 unto you without blemish H8549 :
|
20. (20-21) या बरोबरच 24 कप पीठ तेलात मिसळून केलेले धान्यार्पण प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर द्या.
|
20. And their meat offering H4503 shall be of flour H5560 mingled H1101 with oil H8081 : three H7969 tenth deals H6241 shall ye offer H6213 for a bullock H6499 , and two H8147 tenth deals H6241 for a ram H352 ;
|
21.
|
|
22. तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
|
22. And one H259 goat H8163 for a sin offering H2403 , to make an atonement H3722 for H5921 you.
|
23. ही अर्पणे नेहमीच्या सकाळच्या अर्पणाव्यतिरिक्त करायची आहेत.
|
23. Ye shall offer H6213 H853 these H428 beside H4480 H905 the burnt offering H5930 in the morning H1242 , which H834 is for a continual H8548 burnt offering H5930 .
|
24. “त्याचबरोबर सात दिवस दररोज ही होमार्पणे आणि पेयार्पणे तुम्ही परमेश्वराला दिली पाहिजेत. त्यांच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होईल. ही अर्पणे म्हणजे लोकांचे अन्न असेल. ही अर्पणे नेहमीच्या होमार्पणाव्यतिरिक्त असतील.
|
24. After this manner H428 ye shall offer H6213 daily H3117 , throughout the seven H7651 days H3117 , the meat H3899 of the sacrifice made by fire H801 , of a sweet H5207 savor H7381 unto the LORD H3068 : it shall be offered H6213 beside H5921 the continual H8548 burnt offering H5930 , and his drink offering H5262 .
|
25. नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही एक खास सभा घ्याल. तुम्ही त्या दिवशी काहीही काम करणार नाही.
|
25. And on the seventh H7637 day H3117 ye shall have H1961 a holy H6944 convocation H4744 ; ye shall do H6213 no H3808 H3605 servile H5656 work H4399 .
|
26. “पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही.
|
26. Also in the day H3117 of the firstfruits H1061 , when ye bring H7126 a new H2319 meat offering H4503 unto the LORD H3068 , after your weeks H7620 be out , ye shall have H1961 a holy H6944 convocation H4744 ; ye shall do H6213 no H3808 H3605 servile H5656 work H4399 :
|
27. तुम्ही होमार्पणे द्यावे. अग्नीबरोबर दिलेली ही अर्पणे असतील. तुम्ही दोन बैल, एक मेंढा व 1 वर्षाची साकोकरे अर्पण करा. हि सर्व दोषरहित असावीत.
|
27. But ye shall offer H7126 the burnt offering H5930 for a sweet H5207 savor H7381 unto the LORD H3068 ; two H8147 young H1121 H1241 bullocks H6499 , one H259 ram H352 , seven H7651 lambs H3532 of the first H1121 year H8141 ;
|
28. तुम्ही प्रत्येक बैलाबरोबर 24 कप पीठ तेलात मिसळून द्यावे. 16 कप पीठ मेंढ्याबरोबर
|
28. And their meat offering H4503 of flour H5560 mingled H1101 with oil H8081 , three H7969 tenth deals H6241 unto one H259 bullock H6499 , two H8147 tenth deals H6241 unto one H259 ram H352 ,
|
29. व आठ कप पीठ प्रत्येक कोकऱ्या बरोबर द्यावे.
|
29. A several tenth deal H6241 H6241 unto one H259 lamb H3532 , throughout the seven H7651 lambs H3532 ;
|
30. स्वत:ला शुद्ध करण्यासाठी तुम्ही एक बकरा बळी द्या.
|
30. And one H259 kid H8163 of the goats H5795 , to make an atonement H3722 for H5921 you.
|
31. रोजच्या होमार्पणाशिवाय व धान्यर्पणाशिवाय तुम्ही ही अर्पणे द्या. प्राणी आणि पेय दोषरहित आहेत याची खात्री करा.
|
31. Ye shall offer H6213 them beside H4480 H905 the continual H8548 burnt offering H5930 , and his meat offering H4503 , (they shall be H1961 unto you without blemish H8549 ) and their drink offerings H5262 .
|