|
|
1. ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहुदाचा राजा हिज्कीया याच्या नोकरांनी या शब्दांची नक्कल केली.
|
1. These H428 are also H1571 proverbs H4912 of Solomon H8010 , which H834 the men H376 of Hezekiah H2396 king H4428 of Judah H3063 copied out H6275 .
|
2. काही गोष्टी आपल्याला माहीत नसाव्यात अशी देवाची इच्छा असते. या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवायचा देवाला हक्क आहे. पण राजा ज्या गोष्टी शोधून काढतो त्याबद्दल त्याला मान मिळतो.
|
2. It is the glory H3519 of God H430 to conceal H5641 a thing H1697 : but the honor H3519 of kings H4428 is to search out H2713 a matter H1697 .
|
3. आकाश उंच आपल्या डोक्यावर आहे आणि जमीन आपल्या पायाखाली. राजांच्या मनाचेही तसेच आहे. आपण ते समजू शकत नाही.
|
3. The heaven H8064 for height H7312 , and the earth H776 for depth H6011 , and the heart H3820 of kings H4428 is unsearchable H369 H2714 .
|
4. चांदीतल्या निरुपयोगी वस्तू काढून ती शुध्द केली तर कामगार त्यापासून सुंदर वस्तू बनवू शकतो.
|
4. Take away H1898 the dross H5509 from the silver H4480 H3701 , and there shall come forth H3318 a vessel H3627 for the refiner H6884 .
|
5. त्याचप्रमाणे राजापासून त्याचे दुष्ट उपदेशक दूर केले तर चांगुलपणा त्याचे राज्य भक्कम करील.
|
5. Take away H1898 the wicked H7563 from before H6440 the king H4428 , and his throne H3678 shall be established H3559 in righteousness H6664 .
|
6. राजासमोर स्वत:ची फुशारकी मारु नका. आपण प्रसिध्द आहोत असे म्हणू नका.
|
6. Put not forth thyself H408 H1921 in the presence H6440 of the king H4428 , and stand H5975 not H408 in the place H4725 of great H1419 men :
|
7. राजाने स्वत:च तुम्हाला आमंत्रण दिलेले अधिक चांगले. पण तुम्ही स्वत: होऊनच गेलात तर इतर लोकांसमोर तुम्हाला गोंधळल्यासारखे होईल.
|
7. For H3588 better H2896 it is that it be said H559 unto thee , Come up H5927 hither H2008 ; than that thou shouldest be put lower H4480 H8213 in the presence H6440 of the prince H5081 whom H834 thine eyes H5869 have seen H7200 .
|
8. तुम्ही काही बघितले असेल तर त्याबद्दल न्यायाधीशाला सांगण्याची घाई करु नका. तुम्ही चुकत आहात हे दुसऱ्याने सिध्द केले तर तुम्ही गोंधळून जाल.
|
8. Go not forth H3318 H408 hastily H4118 to strive H7378 , lest H6435 thou know not what H4100 to do H6213 in the end H319 thereof , when thy neighbor H7453 hath put thee to shame H3637 H853 .
|
9. जर तुमचे आणि दुसऱ्या माणसाचे एकमत होत नसेल तर काय करायचे ते आपसात ठरवा आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नका.
|
9. Debate H7378 thy cause H7379 with H854 thy neighbor H7453 himself ; and discover H1540 not H408 a secret H5475 to another H312 :
|
10. तुम्ही जर त्या सांगितल्या तर तुम्हाला लाज वाटेल. आणि तुमचे वाईट झालेले नाव तुम्ही कधीही घालवू शकणार नाही.
|
10. Lest H6435 he that heareth H8085 it put thee to shame H2616 , and thine infamy H1681 turn not away H3808 H7725 .
|
11. तुम्ही जर योग्य वेळी चांगली गोष्ट संगितली तर ते चांदीच्या तबकातले सोन्याचे सफरचंद असेल.
|
11. A word H1697 fitly H5921 H655 spoken H1696 is like apples H8598 of gold H2091 in pictures H4906 of silver H3701 .
|
12. जर शहाण्या माणसाने तुम्हाला समज दिली असेल तर ती शुध्द सोन्याच्या अंगठ्यापेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा अधिक किंमती असल.
|
12. As an earring H5141 of gold H2091 , and an ornament H2481 of fine gold H3800 , so is a wise H2450 reprover H3198 upon H5921 an obedient H8085 ear H241 .
|
13. विश्वासू दूताची किंमत ज्यांनी त्याला पाठविले असेल त्यांच्या इतकीच असते. तो उन्हाळ्यातील हंगामाच्या दिवसांतल्या थंडगार पाण्यासारखा आहे.
|
13. As the cold H6793 of snow H7950 in the time H3117 of harvest H7105 , so is a faithful H539 messenger H6735 to them that send H7971 him : for he refresheth H7725 the soul H5315 of his masters H113 .
|
14. जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.
|
14. Whoso H376 boasteth himself H1984 of a false H8267 gift H4991 is like clouds H5387 and wind H7307 without H369 rain H1653 .
|
15. धीराचे बोलणे माणसाच्याच काय पण राजाच्या विचारातही बदल करु शकते. हळूवार बोलणे फार परिणामकारक असते.
|
15. By long H753 forbearing H639 is a prince H7101 persuaded H6601 , and a soft H7390 tongue H3956 breaketh H7665 the bone H1634 .
|
16. मध चांगला असतो पण तो खूप खाऊ नका. तुम्ही जर तो खूप खाल्लात तर तुम्हाला त्याचा तिटकारा येईल.
|
16. Hast thou found H4672 honey H1706 ? eat H398 so much as is sufficient H1767 for thee, lest H6435 thou be filled H7646 therewith , and vomit H6958 it.
|
17. त्याचप्रमाणे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका. जर तुम्ही सारखे गेलात तर तो तुमचा तिरस्कार करायला लागेल.
|
17. Withdraw H3365 thy foot H7272 from thy neighbor H7453 's house H4480 H1004 ; lest H6435 he be weary H7646 of thee , and so hate H8130 thee.
|
18. जो माणूस खरे सांगत नाही तो धोकादायक असतो. तो सोटा, तलवार किंवा तीक्षण बाण यांसारखा असतो.
|
18. A man H376 that beareth H6030 false H8267 witness H5707 against his neighbor H7453 is a maul H4650 , and a sword H2719 , and a sharp H8150 arrow H2671 .
|
19. खोटे बोलणाऱ्यावर संकटकाळी विश्वास टाकू नका. तो माणूस दुखणाऱ्या दातासारखा वा जायबंदी झालेल्या पायासारखा असतो. तुम्हाला त्याची तेव्हा सर्वांत जास्त गरज असते तेव्हाच तो तुम्हाला इजा करत असतो.
|
19. Confidence H4009 in an unfaithful man H898 in time H3117 of trouble H6869 is like a broken H7465 tooth H8127 , and a foot H7272 out of joint H4154 .
|
20. दु:खी माणसासमोर आनंदी गीत गाणे हे त्याला थंडी वाजत असताना त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखे आहे. ते सोड्यात शिरका मिसळण्यासारखे आहे.
|
20. As he that taketh away H5710 a garment H899 in cold H7135 weather H3117 , and as vinegar H2558 upon H5921 niter H5427 , so is he that singeth H7891 songs H7892 to H5921 a heavy H7451 heart H3820 .
|
21. तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला अन्न द्या. तो जर तहानेला असला तर त्याला प्यायला पाणी द्या.
|
21. If H518 thine enemy H8130 be hungry H7457 , give him bread H3899 to eat H398 ; and if H518 he be thirsty H6771 , give him water H4325 to drink H8248 :
|
22. तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात.
|
22. For H3588 thou H859 shalt heap H2846 coals of fire H1513 upon H5921 his head H7218 , and the LORD H3068 shall reward H7999 thee.
|
23. उत्तरेकडून वाहणारा वारा पाऊस आणतो त्याचप्रमाणे चुगल्या राग आणतात.
|
23. The north H6828 wind H7307 driveth away H2342 rain H1653 : so doth an angry H2194 countenance H6440 a backbiting H5643 tongue H3956 .
|
24. वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा छपरावर राहाणे अधिक चांगले.
|
24. It is better H2896 to dwell H3427 in H5921 the corner H6438 of the housetop H1406 , than with a brawling woman H4480 H802 H4079 and in a wide H2267 house H1004 .
|
25. खूप लांबच्या स्थळाहून आलेली, चांगली बातमी ही तुमच्या नहानलेल्या जीवाला थंडगार पाण्यासारखी असते.
|
25. As cold H7119 waters H4325 to H5921 a thirsty H5889 soul H5315 , so is good H2896 news H8052 from a far country H4480 H776 H4801 .
|
26. जर चांगला माणूस दुबळा झाला आणि वाईट माणसाचा मार्ग आक्रमू लागला तर ते चांगल्या पाण्यात माती कालवल्यासारखे असते.
|
26. A righteous H6662 man falling down H4131 before H6440 the wicked H7563 is as a troubled H7515 fountain H4599 , and a corrupt H7843 spring H4726 .
|
27. जर तुम्ही खूप मध खाल्लात तर तो तुमच्यासाठी योग्य नाही. त्याचप्रमाणे स्वत:साठी खूप मानमरातब घेण्याचा प्रयत्न करु नका.
|
27. It is not H3808 good H2896 to eat H398 much H7235 honey H1706 : so for men to search H2714 their own glory H3519 is not glory H3519 .
|
28. जर माणूस स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.
|
28. He H376 that H834 hath no H369 rule over H4623 his own spirit H7307 is like a city H5892 that is broken down H6555 , and without H369 walls H2346 .
|