|
|
1. परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही.
|
1. The LORD H3068 reigneth H4427 , he is clothed H3847 with majesty H1348 ; the LORD H3068 is clothed H3847 with strength H5797 , wherewith he hath girded himself H247 : the world H8398 also H637 is established H3559 , that it cannot H1077 be moved H4131 .
|
2. देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस.
|
2. Thy throne H3678 is established H3559 of old H4480 H227 : thou H859 art from everlasting H4480 H5769 .
|
3. परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
|
3. The floods H5104 have lifted up H5375 , O LORD H3068 , the floods H5104 have lifted up H5375 their voice H6963 ; the floods H5104 lift up H5375 their waves H1796 .
|
4. समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
|
4. The LORD H3068 on high H4791 is mightier H117 than the noise H4480 H6963 of many H7227 waters H4325 , yea, than the mighty H117 waves H4867 of the sea H3220 .
|
5. परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील.तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
|
5. Thy testimonies H5713 are very H3966 sure H539 : holiness H6944 becometh H4998 thine house H1004 , O LORD H3068 , forever H753 H3117 .
|