Bible Versions
Bible Books

:

MRV
1. “यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरु यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.
1. Thou shalt not H3808 sacrifice H2076 unto the LORD H3068 thy God H430 any bullock H7794 , or sheep H7716 , wherein H834 is H1961 blemish H3971 , or any H3605 evilfavoredness H1697 H7451 : for H3588 that H1931 is an abomination H8441 unto the LORD H3068 thy God H430 .
2. “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध
2. If H3588 there be found H4672 among H7130 you , within any H259 of thy gates H8179 which H834 the LORD H3068 thy God H430 giveth H5414 thee, man H376 or H176 woman H802 , that H834 hath wrought H6213 H853 wickedness H7451 in the sight H5869 of the LORD H3068 thy God H430 , in transgressing H5674 his covenant H1285 ,
3. त्याने इतर दैवतांची पूजा केली, किंवा सूर्य, चंद्र, तारे यांना देवपण दिले अशा स्वरुपाचे ते असेल. मी जी परमेश्वराची आज्ञा तुम्हाला दिली त्याच्या हे विरुद्ध आहे.
3. And hath gone H1980 and served H5647 other H312 gods H430 , and worshiped H7812 them , either the sun H8121 , or H176 moon H3394 , or H176 any H3605 of the host H6635 of heaven H8064 , which H834 I have not H3808 commanded H6680 ;
4. अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले
4. And it be told H5046 thee , and thou hast heard H8085 of it , and inquired H1875 diligently H3190 , and, behold H2009 , it be true H571 , and the thing H1697 certain H3559 , that such H2063 abomination H8441 is wrought H6213 in Israel H3478 :
5. तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मगारा.
5. Then shalt thou bring forth H3318 H853 that H1931 man H376 or H176 that H1931 woman H802 , which H834 have committed H6213 H853 that H2088 wicked H7451 thing H1697 , unto H413 thy gates H8179 , even H853 that man H376 or H176 H853 that woman H802 , and shalt stone H5619 them with stones H68 , till they die H4191 .
6. त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
6. At H5921 the mouth H6310 of two H8147 witnesses H5707 , or H176 three H7969 witnesses H5707 , shall he that is worthy of death H4191 be put to death H4191 ; but at H5921 the mouth H6310 of one H259 witness H5707 he shall not H3808 be put to death H4191 .
7. प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
7. The hands H3027 of the witnesses H5707 shall be H1961 first H7223 upon him to put him to death H4191 , and afterward H314 the hands H3027 of all H3605 the people H5971 . So thou shalt put the evil away H1197 H7451 from among H4480 H7130 you.
8. “एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
8. If H3588 there arise a matter too hard H6381 H1697 for H4480 thee in judgment H4941 , between H996 blood H1818 and blood H1818 , between H996 plea H1779 and plea H1779 , and between H996 stroke H5061 and stroke H5061 , being matters H1697 of controversy H7379 within thy gates H8179 : then shalt thou arise H6965 , and get thee up H5927 into H413 the place H4725 which H834 the LORD H3068 thy God H430 shall choose H977 ;
9. तेथे लेवी वंशातील याजक त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्या. या समस्येची सोडवणूक ते करतील.
9. And thou shalt come H935 unto H413 the priests H3548 the Levites H3881 , and unto H413 the judge H8199 that H834 shall be H1961 in those H1992 days H3117 , and inquire H1875 ; and they shall show H5046 thee H853 the sentence H1697 of judgment H4941 :
10. परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई करता अंमलात आणा.
10. And thou shalt do H6213 according to H5921 H6310 the sentence H1697 , which H834 they of H4480 that H1931 place H4725 which H834 the LORD H3068 shall choose H977 shall show H5046 thee ; and thou shalt observe H8104 to do H6213 according to all H3605 that H834 they inform H3384 thee:
11. त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल करता त्यांच्या सूचना पाळा.
11. According to H5921 the sentence H6310 of the law H8451 which H834 they shall teach H3384 thee , and according to H5921 the judgment H4941 which H834 they shall tell H559 thee , thou shalt do H6213 : thou shalt not H3808 decline H5493 from H4480 the sentence H1697 which H834 they shall show H5046 thee, to the right hand H3225 , nor to the left H8040 .
12. “जो याजकाचे न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा.
12. And the man H376 that H834 will do H6213 presumptuously H2087 , and will not H1115 hearken H8085 unto H413 the priest H3548 that standeth H5975 to minister H8334 there H8033 before H854 the LORD H3068 thy God H430 , or H176 unto H413 the judge H8199 , even that H1931 man H376 shall die H4191 : and thou shalt put away H1197 the evil H7451 from Israel H4480 H3478 .
13. हे ऐकून इतरांना दहशत बसेल घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
13. And all H3605 the people H5971 shall hear H8085 , and fear H3372 , and do no H3808 more H5750 presumptuously H2102 .
14. “तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या प्रदेशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल.
14. When H3588 thou art come H935 unto H413 the land H776 which H834 the LORD H3068 thy God H430 giveth H5414 thee , and shalt possess H3423 it , and shalt dwell H3427 therein , and shalt say H559 , I will set H7760 a king H4428 over H5921 me , like as all H3605 the nations H1471 that H834 are about H5439 me;
15. तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैंकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
15. Thou shalt in any wise set H7760 H7760 him king H4428 over H5921 thee, whom H834 the LORD H3068 thy God H430 shall choose H977 : one from among H4480 H7130 thy brethren H251 shalt thou set H7760 king H4428 over H5921 thee : thou mayest H3201 not H3808 set H5414 a stranger H376 H5237 over H5921 thee, which H834 is not H3808 thy brother H251 .
16. त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे.
16. But H7535 he shall not H3808 multiply H7235 horses H5483 to himself, nor H3808 cause H853 the people H5971 to return H7725 to Egypt H4714 , to the end that H4616 he should multiply H7235 horses H5483 : forasmuch as the LORD H3068 hath said H559 unto you , Ye shall henceforth H3254 return H7725 no H3808 more H5750 that H2088 way H1870 .
17. तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
17. Neither H3808 shall he multiply H7235 wives H802 to himself , that his heart H3824 turn not away H5493 H3808 : neither H3808 shall he greatly H3966 multiply H7235 to himself silver H3701 and gold H2091 .
18. “राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्या जवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
18. And it shall be H1961 , when he sitteth H3427 upon H5921 the throne H3678 of his kingdom H4467 , that he shall write H3789 him H853 a copy H4932 of this H2063 law H8451 in H5921 a book H5612 out of that which is before H4480 H6440 the priests H3548 the Levites H3881 :
19. नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा.
19. And it shall be H1961 with H5973 him , and he shall read H7121 therein all H3605 the days H3117 of his life H2416 : that H4616 he may learn H3925 to fear H3372 H853 the LORD H3068 his God H430 , to keep H8104 H853 all H3605 the words H1697 of this H2063 law H8451 and these H428 statutes H2706 , to do H6213 them:
20. म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.
20. That his heart H3824 be not H1115 lifted up H7311 above his brethren H4480 H251 , and that he turn not aside H5493 H1115 from H4480 the commandment H4687 , to the right hand H3225 , or to the left H8040 : to the end that H4616 he may prolong H748 his days H3117 in H5921 his kingdom H4467 , he H1931 , and his children H1121 , in the midst H7130 of Israel H3478 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×