|
|
1. येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
|
1. And G1161 Jesus G2424 being full G4134 of the Holy G40 Ghost G4151 returned G5290 from G575 Jordan G2446 , and G2532 was led G71 by G1722 the G3588 Spirit G4151 into G1519 the G3588 wilderness G2048 ,
|
2. तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
|
2. Being forty G5062 days G2250 tempted G3985 of G5259 the G3588 devil G1228 . And G2532 in G1722 those G1565 days G2250 he did G3756 eat G5315 nothing G3762 : and G2532 when they G846 were ended G4931 , he afterward G5305 hungered G3983 .
|
3. सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
|
3. And G2532 the G3588 devil G1228 said G2036 unto him G846 , If G1487 thou be G1488 the Son G5207 of God G2316 , command G2036 this G5129 stone G3037 that G2443 it be made G1096 bread G740 .
|
4. येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे:“मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”‘ अनुवाद 8:3
|
4. And G2532 Jesus G2424 answered G611 G4314 him G846 , saying G3004 , It is written G1125 , That G3754 man G444 shall not G3756 live G2198 by G1909 bread G740 alone G3441 , but G235 by G1909 every G3956 word G4487 of God G2316 .
|
5. मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली.
|
5. And G2532 the G3588 devil G1228 , taking him up G321 G846 into G1519 a high G5308 mountain G3735 , showed G1166 unto him G846 all G3956 the G3588 kingdoms G932 of the G3588 world G3625 in G1722 a moment G4743 of time G5550 .
|
6. सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
|
6. And G2532 the G3588 devil G1228 said G2036 unto him G846 , All G537 this G5026 power G1849 will I give G1325 thee G4671 , and G2532 the G3588 glory G1391 of them G846 : for G3754 that is delivered G3860 unto me G1698 ; and G2532 to whomsoever G3739 G1437 I will G2309 I give G1325 it G846 .
|
7. जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
|
7. If G1437 thou G4771 therefore G3767 wilt worship G4352 me G3450 , all G3956 shall be G2071 thine G4675 .
|
8. येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:“तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे, आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.”‘ अनुवाद 6:13
|
8. And G2532 Jesus G2424 answered G611 and said G2036 unto him G846 , Get G5217 thee behind G3694 me G3450 , Satan G4567 : for G1063 it is written G1125 , Thou shalt worship G4352 the Lord G2962 thy G4675 God G2316 , and G2532 him G846 only G3441 shalt thou serve G3000 .
|
9. नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
|
9. And G2532 he brought G71 him G846 to G1519 Jerusalem G2419 , and G2532 set G2476 him G846 on G1909 a pinnacle G4419 of the G3588 temple G2411 , and G2532 said G2036 unto him G846 , If G1487 thou be G1488 the Son G5207 of God G2316 , cast G906 thyself G4572 down G2736 from hence G1782 :
|
10. असे लिहिले आहे:“तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करील.’ स्तोत्र. 91;11आणि असेही लिहीले आहे:
|
10. For G1063 it is written G1125 , He shall give his angels charge G1781 G848 G32 over G4012 thee G4675 , to keep G1314 thee G4571 :
|
11. “ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.”‘ स्तोत्र. 91:12
|
11. And G2532 in G1909 their hands G5495 they shall bear thee up G142 G4571 , lest at any time G3379 thou dash G4350 thy G4675 foot G4228 against G4314 a stone G3037 .
|
12. येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,“तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.”‘ अनुवाद 6:16
|
12. And G2532 Jesus G2424 answering G611 said G2036 unto him G846 , It is said G2046 , Thou shalt not G3756 tempt G1598 the Lord G2962 thy G4675 God G2316 .
|
13. म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
|
13. And G2532 when the G3588 devil G1228 had ended G4931 all G3956 the temptation G3986 , he departed G868 from G575 him G846 for a season G891 G2540 .
|
14. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
|
14. And G2532 Jesus G2424 returned G5290 in G1722 the G3588 power G1411 of the G3588 Spirit G4151 into G1519 Galilee G1056 : and G2532 there went out G1831 a fame G5345 of G4012 him G846 through G2596 all G3650 the G3588 region round about G4066 .
|
15. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.
|
15. And G2532 he G846 taught G1321 in G1722 their G846 synagogues G4864 , being glorified G1392 of G5259 all G3956 .
|
16. मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला,
|
16. And G2532 he came G2064 to G1519 Nazareth G3478 , where G3757 he had been G2258 brought up G5142 : and G2532 , as G2596 his G846 custom G1486 was , he went G1525 into G1519 the G3588 synagogue G4864 on G1722 the G3588 sabbath G4521 day G2250 , and G2532 stood up G450 for to read G314 .
|
17. आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
|
17. And G2532 there was delivered G1929 unto him G846 the book G975 of the G3588 prophet G4396 Isaiah G2268 . And G2532 when he had opened G380 the G3588 book G975 , he found G2147 the G3588 place G5117 where G3757 it was G2258 written G1125 ,
|
18. “प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी
|
18. The Spirit G4151 of the Lord G2962 is upon G1909 me G1691 , because G3739 G1752 he hath anointed G5548 me G3165 to preach the gospel G2097 to the poor G4434 ; he hath sent G649 me G3165 to heal G2390 the G3588 brokenhearted G4937 G2588 , to preach G2784 deliverance G859 to the captives G164 , and G2532 recovering of sight G309 to the blind G5185 , to set G649 at G1722 liberty G859 them that are bruised G2352 ,
|
19. आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” यशया 61:1-2
|
19. To preach G2784 the acceptable G1184 year G1763 of the Lord G2962 .
|
20. मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
|
20. And G2532 he closed G4428 the G3588 book G975 , and he gave it again G591 to the G3588 minister G5257 , and sat down G2523 . And G2532 the G3588 eyes G3788 of all G3956 them that were in G1722 the G3588 synagogue G4864 were G2258 fastened on G816 him G846 .
|
21. त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: “तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.”
|
21. And G1161 he began G756 to say G3004 unto G4314 them G846 , This day G4594 is this G3778 Scripture G1124 fulfilled G4137 in G1722 your G5216 ears G3775 .
|
22. तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”
|
22. And G2532 all G3956 bare him witness G3140 G846 , and G2532 wondered G2296 at G1909 the G3588 gracious G5485 words G3056 which proceeded G1607 out of G1537 his G846 mouth G4750 . And G2532 they said G3004 , Is G2076 not G3756 this G3778 Joseph G2501 's son G5207 ?
|
23. तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वत:ला बरे कर.’ कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वत:च्या गावातसुद्धा कर.” मग तो म्हणाला,
|
23. And G2532 he said G2036 unto G4314 them G846 , Ye will surely G3843 say G2046 unto me G3427 this G5026 proverb G3850 , Physician G2395 , heal G2323 thyself G4572 : whatsoever G3745 we have heard G191 done G1096 in G1722 Capernaum G2584 , do G4160 also G2532 here G5602 in G1722 thy G4675 country G3968 .
|
24. “मी तुम्हांला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वत:च्या गावात स्वीकारला जात नाही.
|
24. And G1161 he said G2036 , Verily G281 I say G3004 unto you G5213 , No G3762 prophet G4396 is G2076 accepted G1184 in G1722 his own G848 country G3968 ,
|
25. मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता
|
25. But G1161 I tell G3004 you G5213 of G1909 a truth G225 , many G4183 widows G5503 were G2258 in G1722 Israel G2474 in G1722 the G3588 days G2250 of Elijah G2243 , when G3753 the G3588 heaven G3772 was shut up G2808 three G5140 years G2094 and G2532 six G1803 months G3376 , when G5613 great G3173 famine G3042 was G1096 throughout G1909 all G3956 the G3588 land G1093 ;
|
26. तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
|
26. But G2532 unto G4314 none G3762 of them G846 was Elijah G2243 sent G3992 , save G1508 unto G1519 Sarepta G4558 , a city of Sidon G4605 , unto G4314 a woman G1135 that was a widow G5503 .
|
27. अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
|
27. And G2532 many G4183 lepers G3015 were G2258 in G1722 Israel G2474 in the time G1909 of Elisha G1666 the G3588 prophet G4396 ; and G2532 none G3762 of them G846 was cleansed G2511 , saving G1508 Naaman G3497 the G3588 Syrian G4948 .
|
28. जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले.
|
28. And G2532 all G3956 they in G1722 the G3588 synagogue G4864 , when they heard G191 these things G5023 , were filled G4130 with wrath G2372 ,
|
29. ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले.
|
29. And G2532 rose up G450 , and thrust G1544 him G846 out G1854 of the G3588 city G4172 , and G2532 led G71 him G846 unto G2193 the G3588 brow G3790 of the G3588 hill G3735 whereon G1909 G3739 their G846 city G4172 was built G3618 , that they might cast him down headlong G2630 G846 .
|
30. परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
|
30. But G1161 he G846 passing G1330 through G1223 the midst G3319 of them G846 went his way G4198 ,
|
31. नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे.
|
31. And G2532 came down G2718 to G1519 Capernaum G2584 , a city G4172 of Galilee G1056 , and G2532 taught G2258 G1321 them G846 on G1722 the G3588 sabbath days G4521 .
|
32. ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
|
32. And G2532 they were astonished G1605 at G1909 his G846 doctrine G1322 : for G3754 his G846 word G3056 was G2258 with G1722 power G1849 .
|
33. सभास्थानात एक मनुष्या होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता.
|
33. And G2532 in G1722 the G3588 synagogue G4864 there was G2258 a man G444 , which had G2192 a spirit G4151 of an unclean G169 devil G1140 , and G2532 cried out G349 with a loud G3173 voice G5456 ,
|
34. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.”
|
34. Saying G3004 , Let us alone G1436 ; what have we to do with thee G5101 G2254 G2532 G4671 , thou Jesus G2424 of Nazareth G3479 ? art thou come G2064 to destroy G622 us G2248 ? I know G1492 thee G4571 who G5101 thou art G1488 ; the G3588 Holy One G40 of God G2316 .
|
35. येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
|
35. And G2532 Jesus G2424 rebuked G2008 him G846 , saying G3004 , Hold thy peace G5392 , and G2532 come G1831 out of G1537 him G846 . And G2532 when the G3588 devil G1140 had thrown G4496 him G846 in G1519 the G3588 midst G3319 , he came G1831 out of G575 him G846 , and G2532 hurt G984 him G846 not G3367 .
|
36. सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.”
|
36. And G2532 they were G1909 all G3956 amazed G2285 G1096 , and G2532 spake G4814 among G4314 themselves G240 , saying G3004 , What G5101 a word G3056 is this G3778 ! for G3754 with G1722 authority G1849 and G2532 power G1411 he commandeth G2004 the G3588 unclean G169 spirits G4151 , and G2532 they come out G1831 .
|
37. अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
|
37. And G2532 the fame G2279 of G4012 him G846 went out G1607 into G1519 every G3956 place G5117 of the G3588 country round about G4066 .
|
38. येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले.
|
38. And G1161 he arose G450 out of G1537 the G3588 synagogue G4864 , and entered G1525 into G1519 Simon G4613 's house G3614 . And G1161 Simon G4613 's wife's mother G3994 was G2258 taken with G4912 a great G3173 fever G4446 ; and G2532 they besought G2065 him G846 for G4012 her G846 .
|
39. येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
|
39. And G2532 he stood G2186 over G1883 her G846 , and rebuked G2008 the G3588 fever G4446 ; and G2532 it left G863 her G846 : and G1161 immediately G3916 she arose G450 and ministered G1247 unto them G846 .
|
40. सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले.
|
40. Now G1161 when the G3588 sun G2246 was setting G1416 , all G3956 they G3745 that had G2192 any sick G770 with divers G4164 diseases G3554 brought G71 them G846 unto G4314 him G846 ; and G1161 he G3588 laid his hands on G2007 G5495 every G1538 one G1520 of them G846 , and healed G2323 them G846 .
|
41. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस.” परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.
|
41. And G1161 devils G1140 also G2532 came G1831 out of G575 many G4183 , crying out G2896 , and G2532 saying G3004 , Thou G4771 art G1488 Christ G5547 the G3588 Son G5207 of God G2316 . And G2532 he rebuking G2008 them suffered G1439 them G846 not G3756 to speak G2980 : for G3754 they knew G1492 that he G846 was G1511 Christ G5547 .
|
42. जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
|
42. And G1161 when it was G1096 day G2250 , he departed G1831 and went G4198 into G1519 a desert G2048 place G5117 : and G2532 the G3588 people G3793 sought G2212 him G846 , and G2532 came G2064 unto G2193 him G846 , and G2532 stayed G2722 him G846 , that he should not G3361 depart G4198 from G575 them G846 .
|
43. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.”
|
43. And G1161 he G3588 said G2036 unto G4314 them G846 , I G3165 must G1163 preach G2097 the G3588 kingdom G932 of God G2316 to other G2087 cities G4172 also G2532 : for G3754 therefore G1519 G5124 am I sent G649 .
|
44. आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.
|
44. And G2532 he preached G2258 G2784 in G1722 the G3588 synagogues G4864 of Galilee G1056 .
|