|
|
1. लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो.
|
1. The preparations H4633 of the heart H3820 in man H120 , and the answer H4617 of the tongue H3956 , is from the LORD H4480 H3068 .
|
2. माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.
|
2. All H3605 the ways H1870 of a man H376 are clean H2134 in his own eyes H5869 ; but the LORD H3068 weigheth H8505 the spirits H7307 .
|
3. तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.
|
3. Commit H1556 thy works H4639 unto H413 the LORD H3068 , and thy thoughts H4284 shall be established H3559 .
|
4. परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल.
|
4. The LORD H3068 hath made H6466 all H3605 things for himself H4617 : yea, even H1571 the wicked H7563 for the day H3117 of evil H7451 .
|
5. जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील.
|
5. Every one H3605 that is proud H1362 in heart H3820 is an abomination H8441 to the LORD H3068 : though hand H3027 join in hand H3027 , he shall not H3808 be unpunished H5352 .
|
6. खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुध्दकरील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल.
|
6. By mercy H2617 and truth H571 iniquity H5771 is purged H3722 : and by the fear H3374 of the LORD H3068 men depart H5493 from evil H4480 H7451 .
|
7. जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील.
|
7. When a man H376 's ways H1870 please H7521 the LORD H3068 , he maketh even H1571 his enemies H341 to be at peace H7999 with H854 him.
|
8. योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे.
|
8. Better H2896 is a little H4592 with righteousness H6666 than great H4480 H7230 revenues H8393 without H3808 right H4941 .
|
9. माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो.
|
9. A man H120 's heart H3820 deviseth H2803 his way H1870 : but the LORD H3068 directeth H3559 his steps H6806 .
|
10. राजा बोलतो तेव्हा त्याचे म्हणजे कायदा असतो. त्याचे निर्णय नेहमी योग्य असायला हवेत
|
10. A divine sentence H7081 is in H5921 the lips H8193 of the king H4428 : his mouth H6310 transgresseth H4603 not H3808 in judgment H4941 .
|
11. परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात.
|
11. A just H4941 weight H6425 and balance H3976 are the LORD H3068 's: all H3605 the weights H68 of the bag H3599 are his work H4639 .
|
12. राजे लोक वाईट गोष्टी करणाऱ्यांचा तिरस्कार करतात. चांगुलपणा त्याच्या राज्याला मजबूत करील.
|
12. It is an abomination H8441 to kings H4428 to commit H6213 wickedness H7562 : for H3588 the throne H3678 is established H3559 by righteousness H6666 .
|
13. राजाला सत्य ऐकायचे असते. राजांना खोटे ने बोलणारे लोक आवडतात.
|
13. Righteous H6664 lips H8193 are the delight H7522 of kings H4428 ; and they love H157 him that speaketh H1696 right H3477 .
|
14. जेव्हा राजा रागावतो तेव्हा तो कुणालाही ठार मारु शकतो. आणि शहाणा माणूस राजाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो.
|
14. The wrath H2534 of a king H4428 is as messengers H4397 of death H4194 : but a wise H2450 man H376 will pacify H3722 it.
|
15. राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते.
|
15. In the light H216 of the king H4428 's countenance H6440 is life H2416 ; and his favor H7522 is as a cloud H5645 of the latter rain H4456 .
|
16. ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
|
16. How much H4100 better H2896 is it to get H7069 wisdom H2451 than gold H4480 H2742 ! and to get H7069 understanding H998 rather to be chosen H977 than silver H4480 H3701 !
|
17. चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो.
|
17. The highway H4546 of the upright H3477 is to depart H5493 from evil H4480 H7451 : he that keepeth H5341 his way H1870 preserveth H8104 his soul H5315 .
|
18. जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.
|
18. Pride H1347 goeth before H6440 destruction H7667 , and a haughty H1363 spirit H7307 before H6440 a fall H3783 .
|
19. विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते.
|
19. Better H2896 it is to be of a humble H8217 spirit H7307 with H854 the lowly H6035 , than to divide H4480 H2505 the spoil H7998 with H854 the proud H1343 .
|
20. जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो.
|
20. He that handleth a matter wisely H7919 H5921 H1697 shall find H4672 good H2896 : and whoso trusteth H982 in the LORD H3068 , happy H835 is he.
|
21. माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो.
|
21. The wise H2450 in heart H3820 shall be called H7121 prudent H995 : and the sweetness H4986 of the lips H8193 increaseth H3254 learning H3948 .
|
22. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात.
|
22. Understanding H7922 is a wellspring H4726 of life H2416 unto him that hath H1167 it : but the instruction H4148 of fools H191 is folly H200 .
|
23. शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात.
|
23. The heart H3820 of the wise H2450 teacheth H7919 his mouth H6310 , and addeth H3254 learning H3948 to H5921 his lips H8193 .
|
24. मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात.
|
24. Pleasant H5278 words H561 are as a honeycomb H6688 H1706 , sweet H4966 to the soul H5315 , and health H4832 to the bones H6106 .
|
25. एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो.
|
25. There is H3426 a way H1870 that seemeth H6440 right H3477 unto a man H376 , but the end H319 thereof are the ways H1870 of death H4194 .
|
26. कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते.
|
26. He H5315 that laboreth H6001 laboreth H5998 for himself; for H3588 his mouth H6310 craveth H404 it of H5921 him.
|
27. कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.
|
27. An ungodly H1100 man H376 diggeth up H3738 evil H7451 : and in H5921 his lips H8193 there is as a burning H6867 fire H784 .
|
28. संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो.
|
28. A froward H8419 man H376 soweth H7971 strife H4066 : and a whisperer H5372 separateth H6504 chief friends H441 .
|
29. जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो.
|
29. A violent H2555 man H376 enticeth H6601 his neighbor H7453 , and leadeth H1980 him into the way H1870 that is not H3808 good H2896 .
|
30. जो माणूस डोळे मिचकावतो आणि हसतो तो चुकीच्या आणि वाईट गोष्टींच्या योजना आखतो.
|
30. He shutteth H6095 his eyes H5869 to devise H2803 froward things H8419 : moving H7169 his lips H8193 he bringeth evil to pass H3615 H7451 .
|
31. जी माणसे चांगले आयुष्य जगली त्यांचे पांढरे केस म्हणजे वैभवाचा मुकुट आहे.
|
31. The hoary H7872 head is a crown H5850 of glory H8597 , if it be found H4672 in the way H1870 of righteousness H6666 .
|
32. सहनशील असणे हे शक्तिमान सैनिक असण्यापेक्षा चांगले आहे. स्वत:च्या रागाला काबूत ठेवणे हे सबंध शहर आपल्या काबूत आणण्यापेक्षा चांगले आहे.
|
32. He that is slow H750 to anger H639 is better H2896 than the mighty H4480 H1368 ; and he that ruleth H4910 his spirit H7307 than he that taketh H4480 H3920 a city H5892 .
|
33. लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात.
|
33. H853 The lot H1486 is cast H2904 into the lap H2436 ; but the whole H3605 disposing H4941 thereof is of the LORD H4480 H3068 .
|