Bible Versions
Bible Books

Genesis 12:1 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वर अब्रामाला म्हणाला,“तू आपला देश, आपले गणगोत आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
ERVMR   परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले गणगोत आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
IRVMR   {आब्रामाला देवाचे पाचारण आणि अभिवचने} PS आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us