Bible Versions
Bible Books

Amos 9:1 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.
ERVMR   मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.
IRVMR   {परमेश्वराच्या न्यायापासून सुटका अशक्य} PS मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला,
“खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल.
आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर.
कोणी जिवंत राहिल्यास,
मी त्यास तलवारीने ठार मारीन.
त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही,
आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us