Versions
MRV टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
ERVMR टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
IRVMR टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ,
त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;