Versions
MRV देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.
ERVMR देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.
IRVMR ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम
आणि आपले नियमशास्त्र पाळावे.
परमेश्वराची स्तुती करा. PE