Versions
MRV तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
ERVMR तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
IRVMR त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी,
त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.