Versions
MRV मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.
ERVMR मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.
IRVMR कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन,
व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.