Versions
MRV “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
ERVMR “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
IRVMR यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन,
आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.