Versions
MRV मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
ERVMR मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
IRVMR मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो
आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.