Versions
MRV ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
ERVMR ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
IRVMR ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे.
कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.